अर्थ : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
उदाहरणे :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
समानार्थी : टाकणे, ताब्यात देणे, सोपवणे, स्वाधीन करणे
हवाली करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. havaalee karne samanarthi shabd in Marathi.